उज्वला,

हा निर्णय मुलीने घ्यायचा आहे. जर मुलगा तयार असेल आणि तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे असेल तर त्यात काही चूक नाही. मुलगा आणि मुलगी दोघांनाही आपले आयुष्य कसे जगायचे हे ठरवायचा समान अधिकार आहे.