सायबा,
सगळेच विषय आपापल्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. हि तुलना कशासाठी?
"स्त्रियांवरील बलात्कार" ही चर्चा सवंग होती असे वाटत नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाचे आपले मत, त्यावरील तोडगे (आपल्या मते) जाणून घेणे आवडेल.