जयंता मला समजल नाही, तुम्ही निनावी नाती कशाला संबोधता. एक व्यक्ती दुसऱ्या- तिसऱ्या वेळी भेट्ली की तीला आपण एक  संबोधन देऊन टाकतो आणि काका, मामा, आजी, आत्या वगैरे संबोधनं/ मानस नाती, संपली तरी मैत्रिचं एक नातं आपण कोनाशीही बांधुच शकतो. ह्या सर्वां व्यतिरिक्त आणखि कुठे अशी जागा/भावना उरते का, जीला या नात्यांच्या नावांमध्ये बांधता येत नाही? खरंतर मला नात्यांना नाव देन्याची आवश्यकता आणी जखमेला असलेली मलमाची गरज यांची तुलना करायची होती, असो प्रतिसादासाठी धन्यवाद. आणि कुणाला मीठ देणं म्हणजे त्याला पाळणे नव्हे का रे?