तसेच वेताळा आता राजाचे (येथे राजाही तूच झालास!!) मौन मोडले आहेस त्यामुळे पुन्हा टांगून घे... आणि अजून एखादे कोडे येऊ दे!!!

"टांगून घे" पर्यंत ठीक आहे... पण आणखी द्यायला माझ्याकडे कोड्यांचा (आणि बालकथांचासुद्धा!) साठा (सध्या तरी) नाही - त्यामुळे तूर्तास केवळ "वटवाघूळ mode"!

तसेही उलटे टांगून घेतल्याने जग एका वेगळ्याच perspective [मराठी?] मधून दिसते.

- टग्या.