धमनी (धमणी) म्हणजे बहुधा एक बैलगाडीचा प्रकार असावा. जसे बंडी, छकडा, बैलगाडी तशी धमणी. ह्यातील काही छप्पर असलेल्या काही नुसतेच दोन्हीकडे दोन पडद्यासारख्या भिंती असलेल्या तर काही एका बैलाच्या तर काही दोन बैलाच्या असतात असे अंधुकसे आठवते. चू.भू.द्या.घ्या.