(१० टक्क्यांहून जास्त रोमन अक्षरे झाल्याने काहीतरी लिहायचे तर हा दुवा देतो.)

तो चावला* वाटते! :-)

- टग्या.

*अवांतर: चावण्यावरून आठवले... बरेच दिवस "जुही चावला" हे (परभाषीयांच्या) मराठी व्याकरणाबाबतच्या चुकांचे उत्कृष्ट उदाहरण आहे, अशी अस्मादिकांची भाबडी (पण प्रामाणिक) समजूत होती.