नीरजा यांच्याशी सहमत. याच विषयावर जूडी फ़ोस्टरचा अक्युजड हा चित्रपट आहे. नायिकेवर सामूहिक बलात्कार होतो आणि कोर्टामधे तिचे चारित्र चांगले नव्हते असा बचाव करण्यात येतो.

हॅम्लेट