दंतकथा (दंतकविता?) आवडली.

(काय विशेष आवडले सांगता येत नाही. कवितेचा एकंदर "रोख" पाहता सगळीच कडवी फिट्ट बसताहेत, त्यामुळे एकंदरच आवडली म्हणावे लागेल. "टोले" छान आहेत!) :-)

"शेवटची दोन कडवी चालीत वाचताना जरा ओढाताण करावी लागली."बद्दल शशांकरावांशी सहमत.

- टग्या.