सीताहरणानंतर त्याला ब-याच स्त्रियांनी मोहित करण्याचा प्रयत्न केला.

या स्त्रिया कोण याबाबत काही माहिती देऊ शकाल का?

इतर कोणास माहित असल्यासही ते उत्तर द्यावे. दुवा चालेल. माझ्या (अल्प) वाचनात कधी हे आले नसल्याने हा सहज प्रश्न. (उपरोध/ उपहास नाही)