मझ्या महितीप्रमाणे काही अर्थ---

धमणी = महेशरावांशी सहमत.
शिंदी = एक वनस्पती. भाऊसाहेबांच्या बखरीतला एक उतारा अभ्यासाला होता. त्यात मराठी सैन्य शिंदीच्या रानात दबा धरून बसले असा उल्लेख आठवतो. (संतोष यांनी सांगितलेला अर्थ सुद्धा बरोबर असेल. हा शब्द दोन अर्थांनी वापरत असतील.)
खुबा = पाठीचा खालचा भाग. 'पेल्विक गर्डल' च्या पासचा. थोडक्यात डॉक्टर जेथे इंजेक्शन देतात तो भाग.

(चू.भू.दे̱. घे.)

आपला,
--- लिखाळ.