विषयांतर नाही पण सहज आठवले म्हणून लिहितो आहे. कामाच्या ठिकाणी नुकत्याचझालेल्या एका ट्रेनिंग मधे त्यांनी सांगितले की स्त्री सह-कर्मचार्यांना "तू सुंदर दिसतेस" असे म्हणणे "सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन" होऊ शकते.