भोमेकाका, प्रभाकर,नरेंद्र गोळे, माधव, गीता, पन्कज्जोशी, बापु (पू?), सुलक्षणा, मी राधिका, एकलव्य, विश्वमोहिनी, महेश,अनिकेतसमुद्र, जी एस, सुवर्णमयी, दिगम्भा, सूर्य, शैलेश, कारकून, छाया... या मनोगतींना आगामी वृत्तांताची निमंत्रणे गेली आहेतच. नजरचुकीने राहिलेल्या मंडळींनी घरचे कार्य समजून उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती. ( जुन्या जाणत्या मनोगतींनी यादीत नसलेल्या 'नमुन्यां' ची माहिती किंवा त्यांच्या माहितीच दुवा द्यावा.)
आपल्या सर्वांचे परत एकदा आभार.
(प्रतिसादाने भारावलेला) सन्जोप राव