फावल्या वेळेत सगळ्या राजकारण्यांच्या भाषणांमधील सारांश काढायचे आणि त्याचे मनन करायचे काम दिले असते तर राक्षसाने गयावया केली असती आणि (काम न दिल्यास) खाण्याचा विचार सोडून दिला असता असे वाटते, :)

मुळीच नाही! कारण त्याचे हे काम मग झटक्यात झाले असते, आणि लगेच तो खायला उभा ठाकला असता!

अवांतर: राजकारण्यांच्या भाषणांची बैलाच्या शिंगांशी केलेली तुलना ऐकलेली आहे. "A point here, a point there, and a lot of bull in between..."

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

- टग्या.