कविता छान आहे.
कविता??????
मला असा राक्षस मिळाला असता तर मनोगतावरच्या नवनवीन कवितांचं रसग्रहण करायला लावलं असतं , बाकीची कामं संपल्यावर.
कल्पना चांगली आहे... आवडली!
मग बशला अशता ललत लाक्छश.
:-)
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
- टग्या