अवांतरः तो ची आठवण सर्वांना राहून राहून होते आहे.
मध्यंतरी धूमकेतूप्रमाणे 'त्या'चे दर्शन अचानक थोडा वेळ झाले होते. (माफक व्यनिव्यवहारही झाला होता.) अधूनमधून (बहुधा शनिवारी) थोडा वेळ डोकावत असावा, असे दिसते.
- टग्या.