एका मराठी  मुलीचे आयुष्य ती मराठीत बोलल्यामुळे उध्वस्त व्हायचे वाचले ही खरोखरच आनंदाची गोष्ट पण ती मुलगी कानडी आणि महिला पोलिस कानडी असती तरी हेच घडले असते.तेव्हा श्रेय या योगायोगासच द्यायला हवे.