स्वतःच्या आणि इतरांच्या कवितांनी इतकं अजीर्ण झालंय की चक्क तुमच्या बालकथेला मी कविता म्हटलं.. अरेरे आता दोन दिवस मनोगतस्न्यास घ्यायला हवा.
चुकीबद्दल क्षमस्व, शिक्षा म्हणून माझ्या कवितेचं राक्षसाने केलेलं रसग्रहण मला ऐकवा.
साती काळे.