प्रतिस्पर्धी खेळाडू जेव्हा त्याच्याच संघातील भिडूला बॉल पास करण्याकरता बॉलला पायाने स्पर्श करतो, त्याक्षणी जर त्या भिडूच्या आणि तुमच्या संघच्या गोलरक्षकाच्या मधे दुसरे कोणीही नसेल तर तो ऑफ़ साइड चा फ़ाउल होतो.
हा फ़ुट्बॉल मधील बऱ्याचदा वाद्ग्रस्त ठरणारा हा निर्णय आहे. अधिक माहिती साठी इथे पाहा.