संजोप राव,
आपल्या बलात्कार हे बऱ्याच वेळा परिचित व्यक्तींद्वारा - नातेवाईक, नेहमी घरी येणारे लोक या विधानाला जोडून मला असेही म्हणावे वाटते की काही वेळा परस्पर संमतीने दोघे एकत्र येतात, पण त्याचा बभ्रा झाल्यानंतर किंवा परिणामांची जाणीव झाल्यानंतर स्रीकडून बलात्काराचा आरोप होऊ शकतो. हा अपवादात्मक व थोडा वेगळा विषय आहे. केवळ आपल्या विधानाशी सुसंगत म्हणून उल्लेख केला.
अवधूत.