प्रियाली,
आपल्या अंगावरच्या कपड्यांची लक्तरे झालेल्या एखाद्या भिकारणीला पाहूनही कामेच्छा उद्दिपीत होते का या शब्दांना माझे उत्तर होकारार्थी आहे. कारण निसर्ग केवळ उद्दिपनाचे साधन पाहतो. साधनीभूत होणाऱ्या व्यक्तीचा दर्जा नाही.
 
आणि जरी एखाद्या भिकारणीवर बलात्कार झालाच तरी ती तक्रार करेल का, हाही वेगळा भाग आहेच .
 
अवधूत.