संजोप राव - काळजी नसावी.
आम्ही -- भोमेकाका, प्रभाकर,नरेंद्र गोळे, माधव, गीता, पन्कज्जोशी, बापु (पू?), सुलक्षणा, मी राधिका, एकलव्य, विश्वमोहिनी, महेश,अनिकेतसमुद्र, जी एस, सुवर्णमयी, दिगम्भा, सूर्य, शैलेश, कारकून, छाया... ... ... ... -- राग धरणारी माणसे नाही.
प्रवासात होतो; कामात होतो; दुसऱ्या बैठकीस जावे लागले; किंवा आणखी एका मैफिलीत रंगलो होतो... केवळ म्हणूनच आम्ही हजेरी लावू शकलो नाही.
तरी आपण कट्टेकरींनीच मनास लावून घेवू नये... ही आमची नम्र विनंती