प्रतिसादांतील शब्दसंख्या मर्यादित ठेवावी. रीडिफवर ही मर्यादा १२०० (एक हजार दोनशे) बाइट्स म्हणजे सुमारे दीडशे ते दोनशे शब्द इतकी आहे. असे केल्यास प्रतिसाद लिहितांना अधिक विचार केला जाईल असे वाटते.  करमणुकीबरोबरच "मनोगत" महत्वाच्या सामाजिक विषयांसाठी विचार मंथनाचे व्यासपीठही व्हावे.