पण हे सगळ जर पंचानी पाहिल तर...बऱ्याच वेळा बाजुच्या पंचांचा ( Linesman) हा निर्णय वादग्रस्त ठरतो...पदचेंडू मधेसुध्द्दा चेंडूफळी प्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान वापरुन खेळाची रंगत वाढविणे शक्य आहे.
असो ,
आपला ,
ख़ेळाडू