तात्यांसारख्या कवितेतलं ओ की ठो न कळणाऱ्या लोकांना "कवळी कवेत " चा हा अर्थ वाटला , त्यांना टोले हाणायला ही कविता आहे.

म्हणजे?

तसा लाडू आणि हिमेश रेशमिया वरून संशय आला होताच. दात आणि डोळ्यांबद्दल माहीत नाही पण तसे मनाने तरूण आहेतच ;)