पी डी एफ् ऐकण्याच्या कळा खालीलप्रमाणे -

  1. संपूर्ण पी डी एफ् लेख ऐकण्यासाठी - ctrl + shift + b
  2. पी डी एफ् लेखातील एक पान ऐकण्यासाठी - ctrl + shift + v
  3. ऐकणे थांबविण्यासाठी - ctrl + shift + e
  4. जेथे सोडले तेथून ऐकणे पुन्हा सुरू करण्यासाठी - ctrl + shift + c

जाणकारांना हे ज्ञान आधीपासूनच असेल... पण मला पी डी एफ् विषयी माहिती मिळविताना हा बोध नुकताच झाला...

आपला विश्वास बसत नसेल तरीही एकदा... किमान एकदा तरी पी डी एफ् उघडा आणि वरीलप्रमाणे कळा बडवून पाहाव्यात!!