नेहमीप्रमाणेच विडंबन छान आहे.

स्वर्गीय दृश्य सारे दूरदर्शनी नजारे
मी मात्र हळहळावे मज मोतीबिंदू का रे

:):)

तुमच्या वैद्यकीय अनुभवाचा फायदा झालेला दिसतो.