चित्त महोदय...
... आपण या विकृतीकडे बोट दाखविलेत हे चांगलेच झाले. मी हेच करायला निघालो होतो... असो!
या अश्या उघड्या विकृतींचा समाचार घेणे एकवेळ सोपे आहे... पण अलंकारिक शब्दांनी सजविलेल्या आणि तत्वज्ञानाच्या कातडे पांघरलेल्या विखाराचे प्रदर्शन जागोजागी होत राहणारच आहे...
जागते राहा!!