शहाजींचा जन्म कधी झाला? - १५९४ साली
जिजाबाईंचा जन्म - १५९६ साली
जिजाबाईशी लग्न कधी झाले? - १६०३ साली
त्यांचा मृत्यू कधी झाला? - १६६०??
शहाजी, जिजाबाई व शिवाजी यांची शेवटची भेट कधी झाली? - ही माहिती सहज उपलब्ध आहे असं वाटत नाही. पण शोधून पाहूया कि!