सोनीया
मायक्रोवेव्ह मध्ये पुरण करण्याची अभिनव पद्धत सांगितल्याबद्दल धन्यवाद.
पुरणपोळी जर जास्त प्रमाणात खाल्ली तर वात होऊ शकतो तसेच अपचन होऊ शकते. त्यासाठी सुंठ पूड व मिरपूड घालावे. कितीही पुरण पोळी खा, बाधत नाही. ह्यात खाणाऱ्याच्या आरोग्याचा पण विचार केला आहे.
केसर मैद्यामधे कणिक मळताना घातले आहे व कणिक मळताना दुध वापरले आहे, पाणी नाही. पुरणपोळीचा रंग केशरी दिसतो व पोळ्या मऊ होतात.