लई झ्याक! आवडली.
माझ्याकडून अशीच (की हीच?) काहीशी वेगळ्या रुपात ऐकलेली कथाः
माणूस राक्षसाला एक पेला देतो, ज्याच्या तळाला मध्यम आकाराचे एक छिद्र असते; आणि राक्षसाला सांगतो, "पेल्याच्या रंगरुपात, आकारात (थोडक्यात सांगायचे तर भौतिक आणि/वा रासायनिक गुणधर्मात! (हे आपले उगीच विज्ञान वगैरे पाज़ळायची टगेगिरी (टगोजी, माफ़ी!)!)) बदल न करता तोच आणि फ़क्त तोच पेला काठोकाठ भरून पाणी प्यायला आणायचे.