व्यक्तिचित्रण आवडले. शैली साधी-सोपी आणि प्रवाही आहे. कुठेही अती भावुक न होता हृदयस्पर्शी चित्रण केले आहे.