रामराम घोलवडकर,
तुम्ही ओळख करून दिलीत आणि त्यानिमित्ताने बऱ्याच मनोगतींनी त्यांची ओळख दिली हे फार छान झाले. त्यापैकी काहींची व्यक्तिगत माहिती त्यांच्या अवलोकनात आहे. पण इतरांची माहिती इथे एकत्र मिळाली हे छान.
माझी माहिती तुम्हाला या इथे मिळेल.
धन्यवाद,
सुभाष