नेमकं काय आवडलं ते सांगता येत नाही पण आवडलं हे खरं.