रोहित रामचंद्रय्याजी, तुमची जिज्ञासा कौतुकास्पद आहे!
नरेंद्रजींशी याबाबत मी सहमत आहे.
एक सुधारणा - खुबा याचा अर्थ पाठीचा शेवटचा शेपटीच्या दोन्ही बाजूचा (कुल्ल्यासारखा) भाग. यालाच पराणीनं टोकल्यावर किंवा काठीनं यावर मारल्यानं बैल जोरात पळतात.