ऑफ साईडचा नियम अगदी सोप्या शब्दात सांगितल्या बद्दल धन्यवाद.. हा नियम किचकट आहे खरा
टेनिस मध्ये ६-६ गेम झाल्यास सेट चा निकाल ठरवण्यासाठी टायब्रेकर वापरतात. हा शब्द चांगला आहे.