साती,

कविता आवडली. मी मनोगतावर खूप दिवसांनी आल्यामुळे 'मूळ कविता' मी वाचलीच नव्हती. मला ही कविता (की गझल?) स्वतंत्र रचनाच वाटली आणि तशीच ती आवडली.