विडंबन विसंगतीचे करतात, दोषांचे करतात.

असेच काही नाही. केशवसुतांच्या कवितांचे विडंबन केशवकुमारांनी (आचार्य अत्रे यांनी) केलेले आहे.  या संदर्भात आपले वरील म्हणणे लागू पडत नाही.