गरिबांना आठवणी जपण्याचाही अधिकार आहे की नाही?

पंकज

अतिशय साधी सरळ सोपी कथा, पण अतिशय मोठं सार.  उत्तम लिखाण.  उत्तम मांडणी. व्यंकटेश माडगूळकरांची थोडी आठवण करून देणारी.

मिलिंद