शशांक, रसग्रहण आवडले. किती उद्दात्त विचार आहेत आपले. 

धन्यवाद!

गाय बैल, जळू कावळा बगळा.. मनोगतावर पक्षी आणि प्राणीप्रेम वाढत चाललय ही आनंदाची गोष्ट आहे.

आनंदाची गोष्ट खरीच. पण या प्राण्यांपैकी जळू सदर गझलेत आलेली नाही. टीकारामांच्या या गझलेत जळूच्या लग्नाचा घाट घातलेला आहे. :)