जातिवंत लोकांना यात काही विनोदी वाटले नसण्याची शक्यता आहे*. त्यामुळे जातिवंत लोकांचे तुम्ही उघडकीस आणलेल्या गैरप्रकाराकडे लक्ष जाणार नाही अशी आशा आहे. :)


* सर्वांनाच सर्व प्रकारचे विनोद आवडतातच असे नाही. माणूस २० हर्ट्झ ते २०००० हर्ट्झ या वारंवारतेचे आवाज ऐकू शकतो. त्यावरील किंवा त्याखालील वारंवारतेचे आवाज ऐकू येत नाहीत. पण ऐकू आले नाहीत म्हणजे ते अस्तित्वातच नाहीत असे नाही:)