(जयन्ता५२, फुटबॉल चे पायचेंडु / पदकन्दुक असे भाषांतर करणे जीवावर येते (मराठी भाषा प्रेमी असलो तरी )
मंदार,
मी तुमच्या मराठी कवितेला प्रतिसाद देताना त्या कवितेतील इंग्रजी शब्दांच्या अनुषंगाने 'मनोगत' वर आपण सर्व मराठीप्रेमीनी प्रयत्नपूर्वक इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द शोधून लिहावे असे म्हटले होते.या माझ्या सदहेतूने दिलेल्या
प्रामाणिक सूचनेचा विपर्यास करून उपरोधाने 'अचानक मृत्यु' सारखे मुद्दे उपस्थित करून, आपण माझी सूचना 'मर्म' दुर्लक्षित करून 'अक्षरशः' घेत आहात व त्याबरोबरच (शीर्षक वाक्यातच मला मुद्दाम संबोधन करून) मला प्रामाणिक सूचना दिल्याबद्दल 'पेनल्टी कीक' मारताय,याचे वाईट वाटते!
असो. एकंदरीत काय की भविष्यात 'इट विल बी बेटर नॉट टू गिव्ह एनी रीस्पॉन्स टू युवर रायटींग!'
गुडबाय,मि.मोडक
जयन्ता५२