ते चित्र फायरफॉक्स १.०.८ आणि फेडोरा कोअर ४ वर घेतलेले आहे. माझ्याकडे फायरफॉक्स आणि काँकरर दोन्हीकडे देवनागरी दिसते. तुमचा फेडोरा चा वर्जन काय आहे? pango बसवले आहे का? इथे अधिक माहिती आहे.