अवधुत,
बरोबर मुद्दे सांगितलेत तुम्ही.
मुलगा सावत्र आईला स्विकारेल का? जर मुलगा कळता सवरता असेल तर हा मुद्दा नक्कीच महत्वाचा होईल. जर तो अगदीच लहान असेल तर नवीन आईने त्याला प्रेम दिले तर ही शक्यता थोडी कमी होईल.
विवाहा नंतर नवीन जोडप्याला होणारे अपत्य, हे ही तेवढेच लक्षात घ्यायला हवेय.
आपल्या विचारांशी सहमत.
--सचिन