वृकोदरजी,
शहाजी राजे यांचा इतिहास हा आपल्या इतिहासातील एक देदिप्त्यमान असा इतिहास आहे. त्यांचा जन्म, मृत्यु वगैरे गोष्टींना महत्वतर आहेच, पण त्यांनी दिलेली प्रेरणा अतिशय महत्वाची आहे. मालोजी राजे, वेलोजी राजे, शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम, ताराबाई महाराज हा सर्व इतिहास मुठभर मांस वाढवणारा आहे हे नक्कीच. त्यांची दक्षिणेतील कारकिर्द अतिशय महत्वाची आहे. व्यंकोजी राजे, दिपाबाई महाराज यांचे ही कार्य अजोडच आहे.
त्यामुळे त्यांनी जे स्फुलिंग पेटवले ते अजोडच आहे.
शहाजी या शृखंलेमधे एका मेरुमण्यासारखा आहे. यासर्वावर काही लिहा, ही प्रेमाची विंनती.
आपला,
शिवभक्त ( द्वारकानाथ).