ओह नो.. भागाईचे व्यक्तीचित्रण खूपच छान झालेले आहे. अनुभवकथन करण्याची शैलीही छान आहे. का कोण जाणे.. आऊची खूप आठवण येत आहे.