रावसाहेब,
अहो हहपू. फारच मस्त लिहिलंय. अजून येऊद्यात वाट बघतोय.
कविता फार आवडली. प्रत्येकाचे स्वभाववर्णन फारच छान जमते हो तुम्हाला!!
चिकू