रसग्रहण आवडले.

विशेष आवडलेलेः

(नुसते मत न देता काही उपमा द्यावी हे "तु.प्र.व्हा.?" मध्ये लिहिलेलेच आहे. कशी वाटली नाल्याची आणि रेनकोटाची उपमा?)

या तत्त्वज्ञानात्मक शेरामुळे ही गझल वेगळ्याच पातळीवर जाते. (अमुक अमुक गोष्टीमुळे अमुक गोष्ट वेगळ्या पातळीवर जाते, असे प्रतिसाद देताना म्हणण्याचा प्रघात आहे ना?)

पण यातही काही गर्भितार्थ दडला आहे असे वाटते. (गर्भितार्थ नेहमी दडतोच ना?)