मिलिंदजी दुरुस्तीखातर धन्यवाद.
वशिंड हा खांद्याचा भाग असतो. खुबा शेपटीजवळचा भाग असणे जास्त सयुक्तिक आहे. माहितीखातर धन्यवाद.