शूर्पणखा ही सीताहरणानंतर नव्हे तर सीताहरणला कारणीभूत झालेली स्त्री.

 अजून उल्लेख वाचले आहेत. पण सध्या आठवत नाहीत. वाचनात आल्यावर कळ्वेन.

हे जर खरं असेल तर जरुर कळावा. अन्यथा चुकिचे संदर्भ नकोत.

स्पष्टपणाबद्दल क्षमस्व!