दूरांत मूक साक्षी
ह्या तर मला अदितीताईच वाटताहेत. :)

दिसती कितीक अस्थी ,भांडी, घरे विटांची
सांगावयास येती मजला कथाच त्यांची

छान, छान. हे पुरातत्त्ववेत्याचे मनोगत दिसते.

कविता छान.